Shivendra Raje criticism of Udayan Raje | शिवेंद्रसिंहराजे यांची उदयनराजेंवर टीका | Sakal Media

2021-12-14 703

Shivendra Raje criticism of Udayan Raje | शिवेंद्रसिंहराजे यांची उदयनराजेंवर टीका | Sakal Media
सातारा : सध्या साताऱ्यात नारळफोड्या गॅंगचा सुळसुळाट असून दुसऱ्याने मंजूर केलेल्या कामांची ही गँग उदघाटन व भूमिपूजन करत आहेत, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता लगावला आहे.
#Satara #ShivendraRaje #UdayanRaje #Political #SatarapoliticalNews #BJP #Congress #NCP #Maharashtra

Free Traffic Exchange

Videos similaires